STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

खाऊगल्ली ( सहाक्षरी )

खाऊगल्ली ( सहाक्षरी )

1 min
204

खाऊगल्लीत या

पाहिजे ते मागा

त्या आधी पकडा

आवडती जागा


चमचमीत ते

बनवतो छान

चव चाखताना

डोलवाल मान


ऑर्डर दया फक्त

बनवतो खास

भुक वाढवेल

घमघमे वास


घराबाहेरचे

खा पोट भरून

एकदा तरी हो

बोट ते चाटून



Rate this content
Log in