कॅप्टन प्रेमा माथुर
कॅप्टन प्रेमा माथुर
1 min
459
जिद्द सोडली नाही तिने जरी,
आठ विमान कंपन्यांनी नाकारले
उत्साह, प्रतिभा, प्रयत्ने अविरत,
नभी झेप घेण्याचे स्वप्न साकारले!
भारताची पहिली महिला पायलट,
कॅ. प्रेमा माथुर हिज कोटी नमने,
१९४७ काळाच्या विपरीत प्रवाही,
वाहण्याच्या त्या धैर्यावर वाहू सुमने!
