STORYMIRROR

Umesh Salunke

Others

2  

Umesh Salunke

Others

काय सांगायचं तुला भावं

काय सांगायचं तुला भावं

1 min
2.7K

काय सांगायचं तुला भावं व्यसन स्वस्थ बसून देत नाहीं घरी रावं

कांही ना कांही तोंडात चगळाव लागतं भावं....!

सगळ्या मित्रांनमुळे सवय लागलीय भावं तुझ्याकडे गायछाप आहे का रावं

आजची तल्लप भागली म्हणजे बस्स भावं.....!

काय बोलायचेे १० रूपयांची पुडी ५० ला झाली भावं

कुणी मागितली की सरळ सांगून टाकतो संपली रावं.

आधी एक गाय छाप दोन दिवस जायची भावं

महाग झाली म्हणून त्याच्यावर आठवडा काढतोय रावं....!

मी असून देणारं नाहीं भावं माझंच भागत नाही

तुला देऊ कुठून रावं.

सकाळी टपरी उघडली कि पहिली घेईल भावं स

गळीकडे फिरलो नाहीं भेटली रावं काहींच सुचेना मला भावं.....!

साधी तंबाखू नसली तरी काम जमतं नाही भावं.

खरंच तल्लप खूप महाग झाली रावं

लोकं वाटेल ईतकी किंमत देतीय भावं.....!

पैशासाठी दुप्पटीने माल विकतोय भावं

पुडी खाल्ली की मस्त वाटतंय रावं मनाचं समाधान होतंय भावं......!

सगळ्या दुकांदारांनी विकायचा बंद केला ना भावं

वेड्या सारखी मानसिकता होईल ना रावं.


Rate this content
Log in