काय हे?
काय हे?
1 min
11.2K
काय हे?
वाढवुन ठेवले
चुकिचे बोलु नका
चुकिचे ऐकु नका
चुकिचे पाहु नका!!!
करोना युगात
घराबाहेर जायचे नाही
घरातच सुरक्षित रहा
प्रशासनाचे नियम पाळा
सोशल मिडिया
हाती तुमच्या
गैर वापरत्याचा टाळा
चुकिचे संदेश ' फॉरवर्ड' करू नका
चुकिचे कोणा बद्दल बोलु नका
चुकिच्या साईट पाहु नका
परिस्थिती बिकट
नव्याने स्वतःकडे
पहात ठरवा
आपलीच योग्य दिशा!
