काव्यप्रेम...
काव्यप्रेम...
1 min
98
वाचन आवडीच्या छंदातून
लिखाणात शब्दप्रेम जडलं...
अशा शब्दांशी मुक्त खेळताना
माझं काव्यप्रेम असं बहरलं...
