STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

कानाला वाचवा (अभंग)

कानाला वाचवा (अभंग)

1 min
491

कोरोना समयी I संयम राखावा I

कानाला वाचवा I खोटयातून ॥ १ ॥


व्हाटसअप ते I माध्यमे समाज |

करती आवाज | किती तरी ॥ २ ॥


खोटे सारे येते | गावभर फिरे |

घरातच खरे I दबलेले ॥ ३ ॥


कानावर ठेवा | विश्वास आपल्या |

बाता त्या कुठल्या I रचलेल्या ॥ ४ ॥


धीर तो संयम | तोंडा मास्क लावा ||

कानालाही लावा | खऱ्याचाच ॥ ५ ॥


Rate this content
Log in