काळजी एकमेकांची
काळजी एकमेकांची
1 min
167
खरच पूर्वी होती अशी लोकं,
पहावं तिकडं कपड्यांना भोकं.
तरी असायची त्यांची स्वच्छ मनं,
सगळ्यांकडं असायचं त्यांचं येणं जाणं.
प्रत्येकाची असायची मनापासून ओढ,
भावा बहिणीच्या प्रेमाला कशाची जोड?
नसायची कोणाकडून कशाचीच आशा,
त्यामुळे होत नव्हती कोणाचीही निराशा.
प्रत्येकाला असायची काळजी एकमेकांची,
काका काकू आजी आजोबा आई बाबांची,
आजी आजोबा आई बाबांची
