STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Others

4  

सुर्यकांत खाडे

Others

काळीज व पैसा

काळीज व पैसा

1 min
379

काळीज तुटते

माझे जिच्यासाठी...

तिनेच तोडल्या

सदा रेशीमगाठी...


ह्रदयाचे घाव मी

सोसले तिच्यासाठी...

तिनेच घातली मानी

"ब्रेकअप" ची काठी...


कष्ट करतो रोज

जिला जगविण्यासाठी...

न ओळखुन तीच

घालते प्रेमात आटी...


माया दाखवते ती

बस भोगण्यासाठी...

जवळीक साधते

केवळ पैशापोटी...


असले असते का बर

नाते टिकवण्यासाठी...

लागतात गोड शब्द

ओठात प्रेमासाठी...


Rate this content
Log in