Supriya Devkar
Others
घड्याळाचे काटे रोजच फिरतात
गेलेली वेळ मात्र पुन्हा येत नाही
हातात असणारी वेळ पाळा
पुुन्हा पुन्हा वेळ हाती येत नाही
वेेळ शिकवते जगण्याची कला
आनंद सोबत तिच्या अनुभवा
सांभाळून घ्या नात्याला तुमच्या
वेेळेवर तुमचा विश्वास हवा
तोरण
वसुंधरा
प्रेम भरलेला ...
रंग प्रेमाचा
प्रेमाचा रस्त...
माझी स्वप्न
जोडवी
पदर (मासिक पा...
लेक
ध्यास