काही वेळेला खरं बोलून
काही वेळेला खरं बोलून
1 min
286
काही वेळेला खरं बोलून
मिळत नाही खोटं सांगून
मिळवाव लागतं.....
आपल्याच वस्तू
आपलेच पैसे
आपलेच कागदपत्रे
आपलेच खूप काही.....
का बरेच वेळा असं होतं
आपलेच लोक जाणून
भुजून त्रास देतात आपलीच
मिळकत मिळायला खोटं बोलायला
भाग पाडतात....
आजकाल कुणावर ठेऊ भरवसा
कुणालाच वाटत नाही का म्हणून
ठेवायचा विश्वास आपलाच व्यक्ती
गमावतो आत्मविश्वास.....
नको कुणाचं काम करायला
नको कुणाचा तळतळाट घेयला
आपलं कामाच आपल्यालाच
समाधान झाल्याचं वाटतं आभार...
