STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Others

3  

shubham gawade Jadhav

Others

काही थेंब पावसाचे

काही थेंब पावसाचे

1 min
130

काही थेंब पावसाचे

जाती सुखावून धरतीला


फाटलेल्या भेगांना

लाल काळ्या मातीला


मारती केविलवाणी हाक

तृष्णा भागवणाऱ्या पावसाला


ये ना ये ना पावसा रे

वेडी आस तूझी तिला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन