STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

जय बोला हनूमान की

जय बोला हनूमान की

1 min
105

श्रीरामाचा लाडका तो मारुती भक्त  

ध्यानीमनी जीभेवर त्याच्या श्रीरामाचेच नावं फक्त  


पवनपुत्र अंजनीसुत वीर हनूमान  

लावू त्याला शेंदूर, वाहू रुईची माळ  


भोग तो प्रसादाचा आवडता लाडू मोतीचूर  

जप राम नामावळी करता भक्तीला येतो पुर  


केले लंकादहन, जागविला लक्ष्मण भाऊ  

उचलुन आणला पर्वत, घातली संजीवनी त्याला खाऊ


सीतामाईला दिला धीर 

असा हा थोर हनुमान वीर ॥


Rate this content
Log in