जर असेल जगायचं...(4)
जर असेल जगायचं...(4)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
जर असेल जगायचं
आनंदात
तर मारून टाका
खोट्या अभिमानाला,
आणि ठेवा जिवंत
स्वाभिमानाला,
सोडून द्या
प्रत्येक व्यक्तीला
राजी करण्याचा
प्रयत्न
आणि करू नका
प्रत्येक व्यक्तीला
खुश ठेवण्याचा
प्रयास...