ज्ञानेंद्रिये
ज्ञानेंद्रिये
1 min
383
अवयव
शरीरास
कामे त्यांची
खूप खास
दोन कान
ऐकतात
डोळे सृष्टी
बघतात
जीभ घेई
चव छान
त्वचा घेते
स्पर्शज्ञान
नाक एक
घेई वास
दूर्गंध वा
तो सुवास
ज्ञान देती
ही इंद्रिये
म्हणून ती
ज्ञानेंद्रिये
भलेबुरे
करतात
एकसाथ
आत्मसात
म्हणूनच
घ्यावे इष्ट
त्यागुनिया
ते अनिष्ट.
