जनसेवा
जनसेवा
1 min
11.9K
जनसेवक हे सारे
करीती न तमा स्वतःची
सेवा करीती दिन रात
पहा जनतेची
करीती न तमा स्वतःची
सोडूनी सारे सगे सोयरे
सेवारत हे सेवक सारे
व्रत नेमाने आचरती
करीती न तमा स्वतःची
जीवाणूंनी जग ग्रासले
कितिक काळाआड पोचले
जाहली परिसीमा
तरीही जनसेवक हे सारे
करीती न तमा सेवा करीती
दिनरात पहा जनतेची
