जन्मदात्री
जन्मदात्री
1 min
237
माझ्यात नाही इतकी शक्ति,,
तुझे गुण वर्णाया,,
अखंंड तुझे गुण गाणं,,,
मेहनत करून थकत नाहीस तू,,,
स्वतःच्याा कुर्बानीची,,,
तुला नाही परवा,,,
स्वतः स्वतःला देतेस
तू दिलासा,,,
नाही हरतेेस तू,,,
नाही कमजोर पडत तू,,
स्वतःचे डोळे पुसून,,,
सर्व समोर हसतेस तू,,,
प्रत्येक संकटा समोर
बाहू पसरून थांबतेस तू,,,
नवीन दिवस तुझी नवीन सुरुवात,,
सजवतेस मुुलाच्या
खुशीचा मळा तू,,,
कुरवाळून मायेने मुलांना
सांभाळतेस तू,,,,,
तू जन्मदात्री तूू विश्वविजेता,,,
कणाकणात आहेस तू आई,,,
