STORYMIRROR

Umakant Kale

Others

3  

Umakant Kale

Others

जमले नाही

जमले नाही

1 min
27K


शाळेची पायरी न पाहिली

न कुणी मला हो गुरु

पाटी पुस्तके सोडूनी 

कामे माझी आता सुरु

शाळेत जाणारी मुले दिसती रोज

मन माझे वाटे, मी पण जावे हसत

वय माझे खेळते,मी आहे लहान

मला पण घेऊन चला शाळेत

कुणी द्या मदतीचा हात

कुणाचा पण मिळो आशीर्वाद

शाळेची माझी मोकळी करा वाट

कुणीतरी करा हा युक्तीवाद

गरबी पुजंली पाचिले

मला जायचे हो शाळेले

चलो अब स्कुल चले हम

कदम से जब कदम मिले


Rate this content
Log in