जखम झाली
जखम झाली
1 min
244
तिच्या मनाला जखम झाली,,,
निस्वार्थथ तिनं प्रेम केलं,,,
त्यांना मात्र शरीर पाहिल,,,
त्याच्यासाठी ती बदनाम झालेली,,,
त्यांना मात्र बेहोश केलं,,,
तिन प्रेमाचा गंध पसरविला,,,
त्यानं सुगंध घेतला,,,
प्रेमाच्या रस्त्यावर तिला
चालायचे होते,,,
त्यानं मात्र हात सोडला,,,
आठवणीच्या जखमा देऊन ,,,
तो निघून गेला,,,
पाहता-पाहता नाहीसं झाला,,,
अश्रू् पुसण्याचा दावा करून ,,,
आयुष्यभराचे अश्रू देऊन गेला,,,
