जीवनसत्त्व
जीवनसत्त्व
1 min
92
जो चांगले पाहू शकतो, तोच
चांगले दाखवू शकतो!
जो चांगले ऐकू शकतो, तोच
चांगले बोलू शकतो!
जो चांगले घेऊ शकतो, तोच
चांगले देऊ शकतो!
जो चांगले वागू शकतो,
माणुसकी जपून शकतो!
जो आनंद घेऊ शकतो, तोच
आनंद देऊ शकतो!!
