जीवन
जीवन
1 min
140
जीवन हे असंच असतं,
थोडे सोसायचे आणी,
बरेचसे भ़ोगायचे असते,
ओल्या पापण्या मिटून,
ओठांनी हसायचे असते,
सुखाबरोबर दु:खालाही झेलायचे असते,
स्वत:ला विसरून सगळ्यामध्ये मिसळायचे असते,
जीवन हे असच असते.
स्वत:च्या स्वार्थासोबत
दुसऱ्याच्याही विचार केला पाहिजे.....
