STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

जीवन

जीवन

1 min
187

मुलावर प्रेमाचं पांघरूण घाला,

पण दृष्टी झाकू नका,

मुलांच्या सगळ्या लढाया

आपणच लढू नये, चटके बसल्याशिवाय,

अपमान पचवल्याशिवाय,

वाढ अपुरीच असते.

आयत्या सुखाला किंमत नसते,

स्वकष्टाचीच भाकरी गोड लागते,

शिक्षण द्या संस्कार द्या,

अडचणीला आधार द्या,

आयुष्यभर मुले बसून खातील इतके,

कमाई नका,

जसे अति पाणी रोप कुजवते,

तसे अति प्रेम मुलांना पंगू बनवते..... 


Rate this content
Log in