जीवन नक्की काय असते ?
जीवन नक्की काय असते ?
1 min
256
प्रत्येकाचे जिवन असतो एक प्रबंध
आजतागत न लिहिलेला एखादा निबंध.....
हा तर भातुकलीचा खेळ
कधी जमतो कधी जमवुन
घ्यावा लागतो आपला मेळ....
हे क्षणभंगुर मौजमजेचे फुलपाखरु
नी प्रसंगी वाघ पण बनणार हे कोकरू
स्वकर्माचे भविष्यात पडणारे हे प्रतिबिंब
कधी ऊन कधी भुरभुर पावसांनी ओलिचिंब...
