जीवन आयुष्य
जीवन आयुष्य
1 min
54
जिथे आपली कदर नाही,
तिथे कधीही जायचे नाही,
जे आपल्याला पचत नाही,
ते कधीही खायचे नाही,
ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो,
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही.
जे एकदा नजरेतून उतरले
त्यांच्याकडे पुन्हा पहायचे सुद्धा नाही.
वेळ पाहून बदलतो,
त्याला कधीही मित्र बनवायचे नाही.
