STORYMIRROR

Nita Meshram

Others

4  

Nita Meshram

Others

जीवलगा

जीवलगा

1 min
765

जीवलगा रे जीवलगा

मी तुझी प्रियतमा

जीव हा वेडा तुझा

करी प्रितीची याचना।

जीवलगा रे जीवलगा

मी तुझी भावना

गीत हे प्रितीचे

तु जरा ऐकना ।

जीवलगा रे जीवलगा

मी तुझी कामना

गुंतले प्राण रे

साद तु घाल ना ।

जीवलगा रे जीवलगा

मी तुझी प्राथना

स्तब्ध का तु असा

भाव मनाते बोल ना।

जीवलगा रे जीवलगा


Rate this content
Log in