जिद्द
जिद्द
1 min
262
असावी जिद्द प्रत्येकाच्या उरी
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
स्वतःच्या आई बाबांच्या चेहऱ्ण्यासाठी
ज्यांनी लहानच मोठं केलं
त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द हवी
घ्यावी भरारी गगनाशी
वादळाला नडायची उर्मी गवसेल नवी
येतील अडचणी, येतील पावसाळे
तरीही पुन्हा एकदा उभं रहावं लागेल
आई बापाच्या चेहऱ्यावरच्या हसुसाठी
आज पुन्हा नव्याने कष्ट करावे लागेल...
