ती झुळूक
ती झुळूक

1 min

222
झुळूक
मंद वाऱ्याची
हिजगुज करे माझ्याशी
आठवण होई मज सख्याची
झुळूक
सुखाची येई
दुःख विसरायला होई
क्षणांना कैद करण्याची घाई
झुळूक
सण येण्याची
मंगलमय वातावरण देई
उमेद परत नव्याने जगण्याची