STORYMIRROR

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

झरा

झरा

1 min
259

झरा वाहू दे

तुझ्या- माझ्या प्रेमाचा

तोल जाऊ देऊ

नकोस मग मनाचा


वाहिल झरा प्रेमाचा

तू विचारून तर बघ

माझ्यावर प्रेम एकदा

करून तर बघ


स्वार्थी नाही मी

कितीदा सांगू तुला

प्रेम झऱ्याप्रमाणे शुद्ध

जाणून बघ मला



साहित्याला गुण द्या
लॉग इन