STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

1  

yuvaraj jagtap

Others

झाडे लावा--चारोळी

झाडे लावा--चारोळी

1 min
3.3K


ओसाड उजाड झाल्या बागा

वनांच्या मोकळ्या झाल्या जागा

माणसांनो आता तरी नीट वागा

लावूनी झाडे, भविष्य नीट जगा


Rate this content
Log in