झाड लावा एकतरी...
झाड लावा एकतरी...
1 min
334
आता नाही या जीवनात काही,
कारण आता जास्त झाडचं राहिली नाही.
सांगावे लोकांना झाड लावा एकतरी,
पण लोक म्हणतात काय फायदा झाड लावल्यावरी.
जगात झाड नाही तर जीवन नाही,
झाडाचा अर्थ समजून झाड लावा एकतरी.
जगात झाड नाही तर जीवन जगता येत नाही,
म्हणून म्हणतो झाड लावा एकतरी.
