जगूनी जगाला जगवाय शिकवावे
जगूनी जगाला जगवाय शिकवावे
1 min
161
जगुनी जगाला जगवाय शिकवावे
आनंदाने प्रेमाचे धान ह्या जगात पिकवावे
जागूनी जागत जावे
चालुनी चालत रहावे
सर्वांना एकत्र करून आनंद मिळेल
वाईट नष्ट करून दु:ख दुर पडेल
तेव्हाच जगाला हे कळेल
यानेच आपला रस्ता वळेल
झाडाला फुल यायच्या अगोदर येते कळी
जात पाती साठी घेऊ नका कोणाचाच बळी
