Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

जगू या !

जगू या !

1 min
12K

हे जीवन

बदलते रंग अपुले 

क्षणोक्षणी

दुष्काळ कधी तर कधी

पूर हा वेड्यासारखा !

आता ऊन्हे होती

होते खूष सारे

मळभ दाटूनी

वादळ हे कसे आले ?

होते क्षण सोनेरी

मधेच दुःख दाटले

वेगवेगळे अनुभव

येती याच जीवनी !

चला पुढे चला

सावरा स्वतःला

प्रियजना सावरा

करा तुम्ही प्रगती

सौख्य ही कल्पना मनाची

परिस्थिती ठरवते

सुख काय आहे !

आवडे कुणा हुकूम

कुणा स्वैर फिरणे!

पण रहा सावध सदा

दबा धरुन आहे वैरी ईथे

आवरा भावना

शिस्त ठेवा थोडी तरी !

एकच सांगणे शेवटी

कायदा हा निसर्गाचा

तुम्ही आम्ही मुले

याच निसर्गाची !

Rate this content
Log in