जगाव कसे..
जगाव कसे..
1 min
108
लोक काय विचार करतील यातच जातो वेळ
जिवन मग बनुन जाते फक्त एक सर्कसिचा खेळ.....
नको तिथे लोक खुपसणारच आपल नाक
प्रशंसा नाहि करणार जरी केला कितीहि उत्तम स्वयंपाक....
तुमचा कधी टिंगल करतील तर कधी रागाने बोलतील..
कधी खऱ्या सोन्याला लोखंडासोबत ते तोलतील..
जगाव तर तसे जसे आपल्याला वाटते
कराव तेच जे आपल्या बुद्धीला पटते !!!
