जाणता राजा...
जाणता राजा...
1 min
311
हिंदवी स्वराज्याची स्थापना असा करत जल्लोश
जय भवानी जय शिवाजी असा जयघोष
नतमस्तक होऊन करूयात नमस्कार
ज्यांच्यामुळे झाला स्वराज्ज्याचा जयजयकार
महामानवाची जयंती साजरी करू
त्यांचे थोर कार्य नयनी भरू
एकटेच नाही तर सर्व थोर लढले
जीवनाच्या अखेर धारार्तिथी पडले
थोरांची कार्य करण्याची जिद्द मनी जरूर बाळगा
व प्रत्येक अडचणींना सामोरे जा...
