STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

3  

Pratibha Bilgi

Others

जाणता राजा

जाणता राजा

1 min
358

पुरंदरांची कल्पना

जिजाऊचा तान्हा

रणकौशल्याची ऊर्जा

पुण्यवंत अन् नीतीवंत कर्ता

गनिमी काव्याचा आत्मा

गड - किल्यांचा निर्माता

दृष्टांचा काळ , गरिबांचा दाता

धार्मिक अधिष्ठानाचा पाठीराखा 

मोगल साम्राज्याचा करून खातमा 

केली हिंदवी स्वराज्याची स्थापना

असा हा जाणता राजा मराठयांचा

करू चला याला मानाचा मुजरा


Rate this content
Log in