जाणता राजा
जाणता राजा
माझा राजा लोकांच्या
मनावर राज्य करतोय
राजकारण्यांन सारखा
जनतेच्या पैसावर नाही
सर्व धर्म समभाव आहे
हा माझ्या राजाचा अठास
जाती धर्मात विष पेरने
अशा नव्हता त्यांचा ध्यास
आया बहिणी कडे
वाकडी नजल जरी वळली
तर त्याचे सर कलम करी
हिथे रक्षण करताच
रस्त्यावर अब्रू लुटतोय
कसल हे लोक राज्य
हिथे लोकांना हक्कासाठी
भिक मागवी लागते
आणि तूम्ही राजाच
नाव घेऊन भिक मागता
बंद करा कुबड्यावर
चालणे बेडकानो
जाणता राजा तोच आहे
जो जणतेसाठी जीवन अर्पण
करतो....
मराठी मातीला विचार माझा राजा कोण
अभाळाच्या छातीला विचार माझा राजा कोण
कड्या कड्यात घुमतोय नगारा
माझा जाणता राजा एक अजिंक्य तारा....
