जाणीव
जाणीव
1 min
201
डोळ्यात बघता तू तुझा भाव सांगून गेला ,
तेव्हा जाणीव झाली प्राणी कोणताही असो तो आपला असतो नेहमी ,
गरज असते फक्त त्याला जाणून घ्यायची,
त्याच्या सोबत दोन क्षण आपुलकीचे घालवण्याची ।।
