Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kothekar yogita Sanjay Kothekar

Others

2  

Kothekar yogita Sanjay Kothekar

Others

जाणीव

जाणीव

1 min
405



मज नकोत अश्रू

मान हवा , सन्मान हवा ॥


संघर्ष करीन ,आव्हाने पेलीन,

दुःखे आली जरी वाटयाला ,

खंबीरपणे मी झेलीन

कर्तृत्वाची मशाल तेवत ठेविन

पण मज नकोत अश्रू आता

मान हवा, सन्मान हवा ॥


चाखून जीवनाची चवही न्यारी

प्रयत्नाच्या कळ्यांना येतील

यशाची फुलेच सारी ,

पसरेल सुगंध अत्तरा वाणी

पण मज नकोत अश्रू आता

मान हवा, सन्मान हवा ॥


आत्मविश्वासाची किल्ली घेवून हाती

सकारात्मक विचारांची पेटविन पणती

स्त्री जातीस नेईन शिखरावरती

विसंबू न आता नशिबावरती

पण मज नकोत अश्रू आता

मान हवा, सन्मान हवा ॥



Rate this content
Log in