इतकेचं होते..
इतकेचं होते..
1 min
226
नभही दाटून येतात
अन् मग सरीवर सर बरसते
पाऊस पडताना हे इतकेचं होते..
नभही दाटून येतात
आसमंत काळोखात विसावते
पाऊस पडताना हे इतकेचं होते..
नभही दाटून येतात
ओलेचिंब सारे विश्व होते
पाऊस पडताना हे इतकेचं होते..
