इतिहासाच्या पाऊल खुणा
इतिहासाच्या पाऊल खुणा
1 min
383
इतिहासाच्या पाऊल खुणा
उलगडण्याचा मनी घेतला ध्यास...
पुस्तक, सिनेमा पाहुन उलगडायच
कि पायी तुडवायच मनात सतत घोळत असे विचार...
जवळचे गड किल्ले पुस्तकातुन समजुन घेऊ
शनिवार रविवारी पायी तुडवु...
दोन तीन चकरा झाल्या
पण तरी ही न कळले खूप काही...
गिरी भ्रमंती करत करत
उलगडा करतो एका मागुन एका गड किल्ल्याच्या इतिहासाच्या पाउल खुणा कधी मित्रांसगे तर कधी तज्ञांसगे...
