STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

हतबल मी झाले

हतबल मी झाले

1 min
505


सुखदुःखाचे चटके क्षणाक्षणाला मला मारे

आयुष्याच्या वर्तुळा भोवती हतबल मी झाले

कधी भरेल ही आयुष्याची पोकळी

वाट बघते मी या क्षणभर सुखाची


Rate this content
Log in