हसत रडत ....
हसत रडत ....
1 min
440
हसते हसते रोना सिखो
रोते रोते हसना ...
हे आहे एक सुखी जिवनाचे रसायन ....
कधी कधी हसता हसता
आपले डोळे पाणावतात ...
मनातुन आनंद चेहऱ्यावर झळकतात ...
अशीच मी माझ्या जवळच्या
माणसा बरोबर घालवलेले क्षण ...
त्या क्षणात असलेला आपलेपणा ....
कधी कधी हसता हसता मनातुन समाधान मिळवतो ...
आणि नकळत आनंद अश्रुंना पाझर फुटतो...
