हसायचे नाही.....
हसायचे नाही.....
1 min
304
हसायचे नाही मला.....कोणासाठी?
कशासाठी?
गुुंतत होता श्वास प्राणापलीकडे,
श्वासासही मी निजविलेले थोपटून
थोपटून!!
थोडे अश्र ूही आले ओघळत ओघळत,
तयासी थांबविले मुटकून मुटकून!!
हुंदकाने आवाज केला थाांंबत थांबत,
तयासही थोबाडीले झोडपत झोडपत!!
थेेंब उमटले तरीही गळत निसरत,
आसवांंचा सुगंध येतो दरवळत,
दरवळत!!
म्हणून विसावत रडायचे आहे मला,
फक्त माझ्यासाठी, माझ्यासाठी!!!.
