हर्ष छंद...
हर्ष छंद...

1 min

11.4K
बालपणीच्या आठवणीतल्या
निरागस मनाला घालताच साद
क्षणात मोहमायेचा जडे छंद
अबोल होई हर्षाचा खुळा नाद