Raosaheb Jadhav
Others
हल्ली तू
पावसाच्या अंदाजापेक्षा
अवकाळी दुष्काळाचेच
अंदाज जास्त वर्तवू लागलीस
भरल्या आभाळाकडे पाहत...
इतका का गैरसमज व्हावा तुझा
पावसाच्या पावसाळपणाबाबत..?
गुढ
घटल्या आणेवार...
भिंग
आखाजी
ती किंवा बी.....
हल्ली तू...
बदी करतो माती...
मला वाटतेय...
साहित्यकणा