Raosaheb Jadhav
Others
गुढ
सूर्य आग ओकत आहे
धर्तीचा गाभा उकळत आहे
आणि मी
समजावत आहे स्वतःला
एकाकी झाडाच्या बुडाशी बसून
उद्या कदाचित इथं जंगल असेल
(माणसांच्या लाह्यांचे कंपोष्ट झाल्यावर)
हल्ली तू इतकी उतावीळ का झालीस
याचे गूढ उकलू लागलेत मलाही
आताशा...
घटल्या आणेवार...
भिंग
आखाजी
ती किंवा बी.....
हल्ली तू...
बदी करतो माती...
मला वाटतेय...
साहित्यकणा