STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

हिम्मत

हिम्मत

1 min
224

कोणतेही काम

अशक्य नसते

मनाचा निश्चय

दिशा दाखवते


पहिले पाऊल 

असे महत्वाचे

शिखरावर तेच

विजयी व्हायचे


शौर्य व साहस

रक्तात भिनले !

मग कुठे सांगा

कोणाचे अडले ?


हिम्मत मनाची

एकदा का केली

त्यानेच विजश्री 

खिशात घातली



Rate this content
Log in