STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

हे विघ्नहर्ता

हे विघ्नहर्ता

1 min
3.0K


हे विघ्नहर्ता लंबोदरा

कृपादृष्टी करा बाप्पा

कृपादृष्टी करा

असुरपुरी धुमाकूळ माजला

सतयुगाचा सूर्य बुडाला

कृपादृष्टी करा बाप्पा

कृपादृष्टी करा

काळावर घालुनी घाव

करुनि शत्रूचा संहार

अवगुणींवर करा वज्राचा प्रहार


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ