STORYMIRROR

bhavana bhalerao

Others

3  

bhavana bhalerao

Others

हे काय कमी आहे

हे काय कमी आहे

1 min
221

आज आयुष्य थांबलंय पण...

श्वास घेता येतोय

हे काय कमी आहे...

तुमची माझी माणसं घरात

सुखरुप आहेत,

ङोळयासमोर बसलीत

हे काय कमी आहे...

कसलीही ओढाताण नाही,

लोकल पकङायचा ताप नाही

धावतपळत ऑफिसला सुध्दा जायचे नाही

हे काय कमी आहे..

घरातच बसुन राहायचंय

आपण आपली काळजी घ्यायची

कोरोनाला हरवणं तस सोपं आहे..

हे काय कमी आहे


Rate this content
Log in