STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

हे दयाघना

हे दयाघना

1 min
481

तुज आळवितो

हे दयाघना

संजीवन दे

सकला जना।। १।।


जगदीशा, प्राणदाता

तू सा-या सृष्टिचा

हो नाथ दयाळा

आज अनाथांचा।। २।


पृथ्वी संकटात

श्वास हा धोक्यात

कोरोना विषाणूच्या

जग विळख्यात।। ३।।


हृदयातूनी साद

निघे ही आर्त

आस एक तुझी

देवा माझ्या मनात।। ४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन