STORYMIRROR

Dipali patil

Others

3  

Dipali patil

Others

हास्य

हास्य

1 min
11.8K

हसता हसता आपण 

आनंदात सदा हसावे 

परी दुःखात असता 

हसवणेही जमावे 


सुख दान देणे 

दुःख ऋण घेणे 

ना जमले कुणा 

सत्य जीवघेणे 


हसरे चेहरे सदोदित 

चमकते रत्नापरी 

देखुनि खुळे मन 

शंका घेई त्यावरी 


सल नसे का त्याच्या 

मनात कधी काळी 

दिसते तसे नसते 

चकवा मणी भाळी


Rate this content
Log in